मराठी चित्रपटांची गाणी फक्त आपल्यासाठी
बरीच शोधा शोध करून मी थोड्याफार मराठी चित्रपटांची गाणी मिळविली अणि तेंव्हा वाटला की माझ्या सारख्या सर्वांनाच ही गानी पटकन मिळावी ... म्हणून हा प्रमाणिक प्रयत्न फक्त आपल्यासाठी ...
चित्रपटांची यादी खालील प्रमाने :-
१. जैत रे जैत
२. जोगवा
३. साडे माडे तीन
४. रिंगा रिंगा
५. पक पक पकाक
६. लालबाग परळ
७. नटरंग
८. उत्तरायण
९. निवडूंग
१०. गम्मत जम्मत
११. सावरखेड एक गाव
१२. हा खेळ सावल्यांचा
१३. नवरा माझा नवसाचा
१४. जबरदस्त
१५. बालक पालक
१५. प्रेमाची गोष्ट